पिंपरी-चिंचवड

घरेलू कामगारांचा मुंबईत मोर्चा

CD

पिंपरी, ता. ११ : महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समिती, कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे मुंबई येथे आझाद मैदानावर घरेलू कामगारांचा मोर्चा काढण्यात आला होता. राज्याच्या कामगार विभागाचे प्रधानसचिव आय. ए. कुंदन यांच्यासोबत शिष्टमंडळाने चर्चा केली. केंद्र व राज्य शासनाच्या नवीन नियमानुसार घरेलू कामगारांना लाभ देण्याचे आश्‍वासन प्रधान सचिवांनी दिले.
घरेलू कामगारांच्या विविध मागण्या व प्रश्‍नांवर या वेळी चर्चा करण्यात आली. ईएसआयसी योजना, सामाजिक सुरक्षा, नोंदणी नूतनीकरण प्रक्रिया, मंडळास निधीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यासाठी राज्य शासनाकडून लवकरच प्रस्तावित प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात येणार आहे, असे त्यांनी नमूद केले. यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, राजू वंजारे, संतोष विभुते, पुष्कराज शिरधनकर, संतोष थोरात, वंदना चिंचोळकर, शांता खोत आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vedanta Share: एका दिवसात Vedanta कंपनीचे शेअर्स तब्बल 62 टक्यांनी घसरले! नेमकं कारण काय?

DJ Noise Incident : लग्नाच्या वरातीतील डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा, १४० कोंबड्यांचा तडफडून मृत्यू

Latest Marathi News Live Update : पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आंदोलन

Congress MLC Candidate Maharashtra : तीन वाजेपर्यंत थांबा काँग्रेसचा उमेदवार समजेल, नाना पटोले स्पष्टच म्हणाले; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवरही भाष्य

Bank News: कामाची बातमी! 1 मे ला बँका बंद की सुरू? RBI ची मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT