पिंपरी-चिंचवड

सकाळ संवाद

CD

‘स्मार्ट सिटी’त फक्त सुशोभीकरणावर भर

शहराच्या औद्योगिक क्षेत्रातील रस्त्याची चहुबाजूंनी रंगरंगोटी करून सुशोभीकरण करण्यात येत आहे. रस्ते डांबरीकरण तसेच पदपथाची कामे केली परंतु या पदपथावर असलेले चेंबर उघडेच ठेवले आहे. पालिकेच्या संबंधित विभागाने त्वरित दखल घेऊन टाटा मोटर्स ते यशवंतनगर दरम्यान असलेल्या चेंबरची दुरुस्ती करावी.
- बी. एस. पाटील, संभाजीनगर

सीसीटीव्ही कॅमेरे योग्य दिशेने बसवावेत
प्रेमलोक पार्क ते बिजलीनगर रस्त्यावर ओढ्याच्या छोट्या पुलावर दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत, दोन्ही कॅमेऱ्यांची दिशा चुकीची झाली आहे, हा रस्ता रात्रीच्या रिकामा असतो. त्यामुळे प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने कॅमेऱ्यांची दिशा योग्य करावी.
- ऋषीकेश काशीकर, चिंचवड

रस्त्यावर उभ्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा
पिंपरीगाव ते रहाटणी रस्त्यावरील शेगाव स्वाद हॉटेल परिसरात बऱ्याच दिवसांपासून रस्त्याच्या कडेला वाहने उभी केलेली आहेत. या वाहनांमुळे वाहतुकीस अडचण निर्माण होत आहे. संबंधित विभागाने या समस्येची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी.
- शरद पाचानकर, पिंपरीगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिलिंडरचा काळाबाजार! एकाच घरात सापडले विविध कंपन्यांचे ४० सिलिंडर अन् २३ रेग्यूलेटर, गुन्हे शाखेची कारवाई...

Numerology : 'या' 3 मूलांकाचे लोक सगळ्यात जास्त खोटं बोलतात; स्वार्थापायी करतात दुसऱ्यांचे नुकसान, सहज कुणालाही फसवण्याची वृत्ती

गॅस कनेक्शन बंद करण्याची भीती; डोंबिवलीत महिलेला ३ लाखांचा गंडा, ‘महानगर गॅस’च्या नावाने फसवणूक

BMC रोज पाणीपुरवठा करते, तरीही मुंबईला पाणी कमी का पडते? मोठे स्पष्टीकरण देत महायुती सरकारने सांगितली खरी कारणे

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

SCROLL FOR NEXT