पिंपरी-चिंचवड

मतदानाचे कर्तव्य बजावा

CD

तब्बल नऊ वर्षांनी १५ जानेवारीला राज्यातील महानगरपालिका निवडणुका होत आहेत. मतदानापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून शासनाने कर्मचाऱ्यांना सुटी जाहीर केली आहे. परंतु नागरिक सहलीला अथवा गावी निघून जातात. आपल्या एका मताने काय फरक पडणार आहे ?, असा संकुचित विचार करतात. स्वतःच्या हक्का विषयी मात्र जागरूक राहतात. लोकप्रतिनिधी वॉर्डामध्ये विकास कामे करत नाहीत म्हणून ओरडत बसतात. योग्य उमेदवारांना निवडून देत नाहीत. भ्रष्ट निष्क्रिय, स्वार्थी उमेदवारांना निवडून देतात. नंतर पश्चात्ताप होतो. ही वेळ येऊ नये म्हणून प्रथम आपले मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे. मगच इतर दैनंदिन कामे करावीत.
- रवींद्र कदम, विकासनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New ST Buses Decision : सतेज पाटलांनी मागणी करताच राज्य सरकार नवीन आठ हजार एसटी बसेसची खरेदी करणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Nagpur Street Food Price Hike : इराण-इस्रायल युद्धाचा नागपूरकरांना झटका! उद्यापासून तर्री पोहे आणि समोसा खाणे महागणार; पाहा काय आहेत नवीन दर?

Women Cricket: क्रिकेटमधील महिलांचा उत्साह दुपटीने वाढला; भारतातील १४ राज्यांचा सर्व्हे, युवा खेळाडूंची पावले सरसावली

Rural LPG Crisis News:गॅस टंचाईमुळे ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली; महिलांची अडचण वाढली; धूरमुक्त स्वयंपाकघर पुन्हा धुरकट

कसं झालेलं दादा कोंडके यांचं निधन? महाराष्ट्राच्या 'सोंगाड्या'च्या मृत्यूचं कोडं कधीच सुटलं नाही

SCROLL FOR NEXT