पिंपरी-चिंचवड

स्‍वस्‍त धान्‍य दुकानांमध्ये धान्‍याचा शंभर टक्‍के पुरवठा

CD

पिंपरी, ता. १४ : पिंपरी चिंचवड शहरातील स्‍वस्‍त धान्‍य दुकानांमध्ये शंभर टक्‍के धान्‍याचा पुरवठा झाला आहे. जानेवारी‍याचे धान्‍य वाटप पूर्ण करण्यात येणार आहे. गेल्‍या अनेक दिवसांपासून शिधापत्रिकाधारकांना असणारी प्रतीक्षा अखेर संपणार आहे.
मागील दोन महिन्यांतील धान्य वाटपातील दिरंगाईनंतर अखेर पुरवठा विभागाने जानेवारी महिन्याचा १०० टक्के धान्य साठा उपलब्ध करून दिला. दोन महिन्यांत अंत्योदय योजनेतील तीन हजार ७१० लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच किलो गहू, पाच किलो ज्वारी आणि २५ किलो तांदूळ दिले होते. तसेच प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना मिळणाऱ्या दोन किलो गहू व तीन किलो तांदळाऐवजी एक किलो गहू व एक किलो ज्वारी देण्यात आली होती. हे धान्य पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व स्‍वस्‍त धान्‍य दुकानांमध्ये पोचले आहे. शहरातील काही रेशन दुकानदारांनी धान्य वाटप सुरू केले आहे. अनेक दुकानदारांनी निवडणूक प्रक्रियेच्या कारणामुळे हे वाटप निवडणुकीनंतर सुरू करायचे ठरवले आहे. त्यामुळे शहरातील धान्य वाटप १७ जानेवारीनंतर सुरळीत व नियमित सुरू होईल, अशी माहिती रेशन धान्य दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US visa fraud case: अमेरिकेत दरोड्यांचं थरारक नाटक… पण CCTV ने उघड केली खेळी; व्हिसासाठी रचलेल्या कटात १० भारतीय अटकेत!

Purandar IT Park Plan : पुण्याच्या IT क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार! 572 हेक्टर जमिनीवर सरकारचा मोठा मास्टरप्लॅन, पुरंदरमध्येही IT पार्कसाठी सरकार सकारात्मक

Latest Marathi News Live Update : श्री अंबाबाई मूळ मूर्तीचे दर्शन आजपासून बंद, चार दिवस होणार गाभारा संवर्धन प्रक्रिया

पाकिस्तानी फलंदाजाच्या धावबादचा वाद! मोहम्मद कैफ बांगलादेशच्या कर्णधारावर भडकला, म्हणाला, हे चुकीचं

ELIMINATION: 'बिग बॉस मराठी ६' मधून 'या' स्पर्धकाचा पत्ता कट; या आठवड्यात घराबाहेर झाली अनेकांची आवडती व्यक्ती

SCROLL FOR NEXT