पिंपरी-चिंचवड

साहिल, अजिंक्य, तन्मय, पवनची निवड

CD

पिंपरी, ता.१७ ः पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाच्यावतीने प्राधिकरण येथे आयोजित ग्रीकोरोमन महाराष्ट्र केसरी व महिला महाराष्ट्र केसरी निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत महिलांमध्ये निर्मिती मुऱ्हे, प्रगती गायकवाड यांची तर पुरुष गटात
साहिल वाघेरे, अजिंक्य माचुत्रे, तन्मय काळभोर, पवन माने आदींची निवड झाली.
राजा शिवछत्रपती कुस्ती संकुल येथे ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे उद्‍घाटन ‘भारत केसरी’ विजय गावडे, पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस संतोष माचुत्रे, उपाध्यक्ष रतन लांडगे, राष्ट्रीय कुस्तीगीर राजेश काळभोर, किशोर नखाते, विजय जाचक आदींच्या उपस्थित झाले. राज्य कुस्तीगीर संघामार्फत आयोजित राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत पिंपरी चिंचवडचा संघ सहभागी होणार आहे. पंच म्हणून विजय कुटे, रूपेश जाधव, रोहिदास आमले, नीलेश मारणे, बाळासाहेब काळजे यांनी काम पाहिले. पप्पू काळभोर यांनी सूत्रसंचालन केले.

निवड झालेले खेळाडू ः
महाराष्ट्र केसरी (फ्री-स्टाईल) - महिला ५९ किलोगट ः निर्मिती मुऱ्हे, महाराष्ट्र केसरी गट ः
प्रगती गायकवाड. महाराष्ट्र केसरी (ग्रीकोरोमन) वरिष्ठ गट ः साहिल वाघेरे (५५ किलो), यश रांजणे (६० किलो), संकेत माने, महेश सलगर (६३ किलो), अजिंक्य माचुत्रे, अर्णव देशमुख (६७ किलो), ओंकार हिंगणे, सिद्धांत दराडे (७२ किलो), सक्षम गोडांबे, जयेश शेलार (७७ किलो), प्रणव सस्ते, अथर्व तांबे (८२ किलो), अमर कैवाडे, कुणाल कस्पटे (८७ किलो), साहिल नखाते, कृष्णा काटे (९७ किलो), तन्मय काळभोर, पवन माने (९७ ते १३० किलो).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT