पिंपरी-चिंचवड

जोड

CD

दिग्गजांसमोर हात टेकले
अनेक ठिकाणी पहिल्यांदाच निवडणूक लढविणाऱ्या काँग्रेसच्या लढवय्या उमेदवारांनी अगदी आमदार, महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षांच्या मुलासमोर, माजी महापौर, माजी विरोधी पक्ष नेते, माजी स्थायी समिती सभापती, अनेक वेळा नगरसेवक पद भूषविलेल्या दिग्गजांसमोर मैदानात झुंज दिली.

मतदारांनी सोडला ‘हात’

शहरातील राजकारणात आता भाजपचे वर्चस्व निर्माण झाले. शहरात २०१७ मधील निवडणुकीत चार सदस्य प्रभाग पद्धतीमध्ये ३२ प्रभागांमधून एकूण १२८ जागांवर काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आला नाही. शहरामध्ये काँग्रेस पक्षाला एकूण मतदान हे ६५,००० एवढे झाले आहे, हे मागील २०१७ मध्‍ये मतदानापेक्षा ३५००० ने कमी आहे, अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे संघटनात्मक झालेली कोलाहल आणि एकंदरीत प्राप्त परिस्थितीत भाजप समोर काँग्रेसचा उमेदवार टिकला गेला नाही.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांना म्हाडातून लागलं घर, पण प्रकरण हायकोर्टात; काय दिले निर्देश?

Sant Tukaram Maharaj Beej 2026: संत तुकाराम बीज का साजरी केली जाते अन् तुम्हाला या दिवसाचं महत्त्व माहित आहे का?

Two Killed Electric Shock Hupari : बैलांचा नाद, जिवापाड प्रेम करणाऱ्यारा बैलांना धुताना विजेचा धक्का लागला अन्, हुपरीत दोघांचा जागीच मृत्यू

Nashik Kumbh Mela : 1800 झाडांची कत्तल थांबणार? हायकोर्टाने नाशिक महापालिकेचा 'तो' युक्तिवाद फेटाळला; नेमकं काय घडलं न्यायालयात?

Latest Marathi News Live Update : देहूनगरीत आज संत तुकाराम महाराज यांचा 378 वा बीज सोहळा

SCROLL FOR NEXT