पिंपरी-चिंचवड

सकाळ चित्रकला स्पर्धा

CD

स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच गर्दी
चिखली ः चिखलीतील सोनवणे वस्ती रस्ता परिसरातील विश्वकल्याण इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांनी गर्दी केली. शिक्षकांनी नावे नोंदवून विद्यार्थ्यांना वर्गात सोडले. विद्यार्थ्यांनी गणपती मिरवणूक, बसस्थानक, रस्सीखेच अशी चित्रे काढली. दुसऱ्या सत्रात गट - अ आणि ब मधील चिमुकल्यांनी मोठी गर्दी केली. कानटोपी, आवडता प्राणी, रांगोळी अशा प्रकारचे चित्रे रेखाटण्यावर त्यांचा भर होता. शाळेतील शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना सहकार्य करत चित्र काढण्यासाठी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांना म्हाडातून लागलं घर, पण प्रकरण हायकोर्टात; काय दिले निर्देश?

Sant Tukaram Maharaj Beej 2026: संत तुकाराम बीज का साजरी केली जाते अन् तुम्हाला या दिवसाचं महत्त्व माहित आहे का?

Two Killed Electric Shock Hupari : बैलांचा नाद, जिवापाड प्रेम करणाऱ्यारा बैलांना धुताना विजेचा धक्का लागला अन्, हुपरीत दोघांचा जागीच मृत्यू

Nashik Kumbh Mela : 1800 झाडांची कत्तल थांबणार? हायकोर्टाने नाशिक महापालिकेचा 'तो' युक्तिवाद फेटाळला; नेमकं काय घडलं न्यायालयात?

Latest Marathi News Live Update : देहूनगरीत आज संत तुकाराम महाराज यांचा 378 वा बीज सोहळा

SCROLL FOR NEXT