पिंपरी-चिंचवड

निधन ः रवींद्र सोनवणे

CD

निगडी ः रुपीनगर (तळवडे) येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र आत्माराम सोनवणे (वय ५६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, पुतण्या, सून व नातवंडे असा परिवार आहे.
कोरोना काळात निगडी स्मशानभूमी येथील ज्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी अस्थी विसर्जन केले नव्हते. त्या सर्वांचा सामूहिक अस्थी विसर्जन, दशक्रिया विधी देहू येथे सोनवणे यांनी केला होता. एकता मित्र मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात त्यांचा विशेष सहभाग होता. माजी दिवंगत नगरसेविका पौर्णिमा सोनवणे यांचे ते पती होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा भीषण अपघात; ५ ते ६ वाहनांची धडक, रिक्षाचालक गंभीर

Kachewani Navegaon Road Accidents: ८९ अपघात, ४० बळी; काचेवानी-नवेगाव खुर्द मार्ग ‘मृत्यूचा महामार्ग’

Manav Suthar Records: १० चेंडूंत मॅच खिशात; मानवने इतिहास घडवला! १० विकेट्स घेऊन १८ वर्ष जुना विक्रम मोडला; भारी रेकॉर्ड्स

Marathi News Live Updates : राहुल गांधींच्या कार्यक्रमाला पोलिसांची सशर्त परवानगी

Pune Minor Vetal Tekdi Crime : पुण्यात वेताळ टेकडीवर अल्पवयीन तरुणाचा खून; डोक्यावर धारदार शस्त्राने वार

SCROLL FOR NEXT