

Pune Minor Vetal Tekdi Crime news
esakal
Vetal Tekdi Crime News : पुण्यातील वेताळ टेकडी अर्थात एआरएआय टेकडीवर एका अल्पवयीन तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तरुणाच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे प्राथमिक माहिती आहे.