पिंपरी-चिंचवड

वाचक लिहीतात

CD

त्रिवेणीनगर चौकात तातडीने उड्डाणपूल उभारावा
मुकाई चौक ते नाशिक रस्त्याला जोडणाऱ्या स्पाइन रस्त्यावरील त्रिवेणीनगर चौकात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनचालकांसह नागरिकांचा वेळ वाया जात असून, परिसरातील वायू आणि ध्वनी प्रदूषणातही मोठी वाढ झाली आहे. स्पाइन रोड हा मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि पुणे-नाशिक रस्त्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावर त्रिवेणीनगर चौकात सर्वाधिक वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी त्रिवेणीनगर चौकात तातडीने उड्डाणपूल उभारणे आवश्यक आहे. संबंधित प्रशासनाने याबाबत तातडीने कार्यवाही करून उड्डाणपुलाचे काम हाती घ्यावे.
- राजेश अग्रवाल, एम्पायर इस्टेट चिंचवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT