पिंपरी-चिंचवड

टीपी योजनांबाबत ग्रामस्‍थांशी संवाद

CD

पिंपरी, ता. २१ ः प्रस्तावित ‘इनर रिंग रोड’, तसेच वाघोली आणि बावधन बुद्रूक नगररचना (टीपी) योजनांबाबत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी स्‍थानिकांची मते जाणून घेतली. अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी प्रभावित होणाऱ्या गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. वाघोली नगररचना क्र. १२ आणि बावधन बुद्रूक नगररचना क्र. २६ या योजनांचे आराखडे आखण्यात आले आहेत. यापूर्वी विरोधामुळे योजना रद्द कराव्‍या लागल्‍याने नागरिकांना विश्वासात घेऊन पीएमआरडीए योजना राबवणार आहे. विकास परवानगी विभागाचे संचालक अविनाश पाटील, सहसंचालक प्र. सो. गायकवाड, सह-महानगर नियोजनकार श्वेता पाटील यांनी याबाबत माहिती दिली. पुणे महापालिकेचे अभियंतेही यावेळी उपस्थित होते.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : प्रसूतीच्या असह्य कळा... अन् ‘ती’ बनली रणरागिणी; वाहतूक कोंडीतून १९ वर्षीय तरुणीने गर्भवतीला नेले रुग्णालयात

DCM Sunetra Pawar : सावित्रीबाईंच्या विचारांची ज्योत पिढ्यान्‌पिढ्या तेवत राहील; पुणे विद्यापीठात २८ ज्ञानशिल्पांचे लोकार्पण

अस्वच्छ किचन पडले महागात! मुंबईतील McDonald’s आउटलेटचा परवाना निलंबित; तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई

Baramati News : बारामतीत आई व अल्पवयीन मुलाने गळफास लावून संपविले जीवन

Marathi News Live Updates : JPSC आणि JSSC परीक्षेचे उमेदवार झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचे पुतळे जाळणार

SCROLL FOR NEXT