पिंपरी-चिंचवड

भूसंपादनापोटी योग्य परतावा मिळावा

CD

भूसंपादनापोटी योग्य परतावा मिळावा
पुणे-नाशिक महामार्गावर नाशिक फाटा ते इंद्रायणी नदीपर्यंत भूसंपादन संथ गतीने सुरू आहे. आतापर्यंत तुटपुंजी रक्कम देऊन भूसंपादन केले गेले आहे. आता उर्वरित भूसंपादन तरी वाजवी रक्कम देऊन करावे. या प्रक्रियेत आजचा वाजवी बाजार व रेडिरेकनर दरात बरीच तफावत आहे. त्यामुळे आता २०२६ च्या रेडिरेकनरच्या सातपट रक्कम मिळावी. आमचा उदरनिर्वाह सुरू असलेली दुकाने महापालिकेने अनधिकृत म्हणून पाडली. गेले पाच वर्षे उलटली, तरी त्या जागेवर महापालिकेने काहीही काम केले नाही. मग ही दुकाने का पाडली, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
- सागर आल्हाट, नाशिक फाटा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : मासिक पाळी रजा अनिवार्य करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, काय दिलं कारण?

NEET (UG) 2026: नीट (यूजी) २०२६ अर्जातील दुरुस्तीची संधी; १४ मार्चपर्यंत तपशील बदलता येणार

Pune News: युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईत टोमॅटो, कांद्याचे भाव वाढले; आयात तात्पुरती थांबली, टोमॅटो अडीचशे तर कांदा पावणे दोनशे रुपये किलाे!

Thane News: ठाणेकरांसाठी मोठा दिलासा! प्रॉपर्टी टॅक्सच्या दंडावर तब्बल 90% सूट जाहीर; अंतिम मुदत किती? जाणून घ्या...

IPL 2026 Marathi News: धोनीच्या CSK ला काव्या मारनने कोर्टात खेचले; आयपीएलपूर्वी वातावरण तापले, नेमकी भानगड काय?

SCROLL FOR NEXT