पिंपरी-चिंचवड

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर

CD

पिंपरी, ता. २३ : अज्ञात चारचाकी वाहनाने मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. मोशीतील भारत माता चौकाजवळ ही घटना घडली. लखन रघुनाथ पवार (वय ३५) असे जखमी चालकाचे नाव आहे. या प्रकरणी रामू रघुनाथ पवार (रा. पिंपरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चारचाकी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. फिर्यादीचे भाऊ लखन चाकणकडून भोसरीच्या दिशेने जात होते. त्यांच्या डोक्याला, तोंडाला व हाताला गंभीर दुखापत झाली.
-------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

UPSC CAPF Success Story: एक एकर शेती, शेतमजुरी अन् जिद्दीच्या जोरावर UPSC CAPF मध्ये २७९ वा क्रमांक; प्रवीण स्वामींची यशोगाथा..

Cricketer Retirement : चार वेळचा IPL चॅम्पियन खेळाडूची निवृत्तीची घोषणा! म्हणाला, 'आता खेळण्याला काहीच अर्थ नाही...'

Kas Plateau Flower Festival : कास पठारावरील फुले पाहण्यासाठी आता 200 रुपये शुल्क; पठारावर जाण्यापूर्वी जाणून घ्या Online Booking ची सोपी पद्धत

Paithan Crime: पाचोडजवळ टोलवर राडा! वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला; आठ संशयित ताब्यात

SCROLL FOR NEXT