पिंपरी-चिंचवड

दोन्‍ही राष्ट्रवादींची सहा ठिकाणी मैत्रिपूर्ण लढत

CD

पिंपरी, ता. ४ : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे लढणार असल्याचे जाहीर केले आहे. यात काही प्रभागांमध्ये दोन्ही राष्ट्रवादींच्या उमेदवारांमध्ये सहा ठिकाणी मैत्रिपूर्ण लढत, एका ठिकाणी माघार घेतली आहे. तर, चार ठिकाणी पक्षाच्या चिन्‍हावर लढत होत असल्याचे चित्र आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १२१ जागांवर निवडणूक लढवत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी चार जागा अधिकृतपणे सोडण्यात आल्या आहेत.
दरम्यान, प्रभाग १८ चिंचवड- केशवनगर- तानाजीनगरमधील ‘क’ जागा, प्रभाग २० महेशनगर- वल्लभनगरमधील ‘अ’ व ‘ब’ जागांवर मैत्रिपूर्ण लढत होत आहे. तर प्रभाग क्रमांक ९ मध्ये तीन जागांवर लढत होत असून या प्रभागात एका उमेदवाराने माघार घेतली.
यामुळे राजकीय समीकरणे रंगतदार बनली असून, मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काही उमेदवार घड्याळ चिन्हावर लढत आहेत.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार, येत्या मंगळवारी घोषणेची शक्यता

Navale Bridge Accident : पुण्यात नवले पूल चौकात भीषण अपघात; भरधाव ट्रकची सहा वाहनांना धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

Solapur News: यशवंतराव चव्हाण जयंतीचा विसर! सुशोभीकरण पूर्णत्वास; साेलापूरातील सात रस्त्यावरील पुतळा झाकलेलाच..

SCROLL FOR NEXT