पिंपरी-चिंचवड

सामाजिक समता  सप्ताह कार्यक्रम उत्साहात

CD

पिंपरी : चिंचवड येथील उद्योगनगर येथे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र उद्योगनगच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता  सप्ताह कार्यक्रम पार पडला. प्रा. केरनाथ ढवळे यांनी ‘संविधान जागर - मूलभूत हक्क व मूलभूत कर्तव्य’ या विषयावर व्याख्यान दिले.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजनांची माहिती केंद्र संचालक प्रदीप बोरसे यांनी उपस्थितांना त्यांना दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत व सूत्रसंचालन प्रदीप बोरसे यांनी केले. आभार अश्विनी दहीतुले यांनी मानले. गुणवंत कामगार राम शिंदे यांनी कामगार मंडळाच्या विविध योजनांची सर्व कामगारांनी माहिती घेऊन फायदा घेण्याचे आवाहन केले. यावेळी अण्णा जोगदंड, रयत शिक्षण संस्थेचे सुदाम शिंदे, संगीता जोगदंड, दत्तात्रय अवसरकर, शिवराज शिंदे, सूर्यकांत बरसावडे, साखरचंद महाराज लोखंडे, पांडुरंग सुतार, हेमंत पवार, राजेश गाढवे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Politics: डीके शिवकुमार CM बनण्याआधीच कर्नाटकमध्ये प्रेशर पॉलिटिक्स! दलित-लिंगायत समाजाकडून मोठी मागणी, काँग्रेससमोर नवी डोकेदुखी

Mumbai: रुग्णाला रक्ताची गरज, बेड नाही म्हणत उपचार नाकारले; मुंबईतील मोठ्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Mahur Renuka Devi Temple: माहूर गडावरील श्री रेणुका देवीला आंब्याची आरास; अधिक महिन्यात भाविकांची मोठी गर्दी

Baramati Sugarcane Farming: पणदरेत ‘ऊस शेतीची नवी दिशा’ परिसंवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद; एकरी १०० टन ऊस उत्पादनासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शक दिशा

Chakan Onion Price Row: कांदा दरप्रश्नी चाकण बैठक की राजकीय आखाडा? शेतकरी संघटनेच्या नेत्यांत वाद

SCROLL FOR NEXT