पिंपरी-चिंचवड

जिल्ह्यातून ७६ सराईत तडीपार

CD

पिंपरी, ता. १३ : पिंपरी चिंचवड पोलिसांनी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत ७६ सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तडीपार केले. या गुन्हेगारांवर खून, खुनाचा प्रयत्न, हत्यार बाळगणे, मारहाण असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

गुन्हेगाराचे नाव व तडीपारीचा कालावधी ः
दोन वर्षांसाठी ः रोहित दत्ता धावरे, संतोष उर्फ एक्या सिद्धू पवार, करण उर्फ राजू ज्ञानदेव तिरकर, रामा नंदू कुऱ्हाडे (सर्व रा. चिंचवड), उज्वल विनोद लव्हे (रा. पिंपरी), रितेश पोपट सोनवणे (रा. निगडी), रोहित फुलचंद भालशंकर (रा. वडगाव बुद्रुक), विशाल दशरथ शिंदे (रा. चिखली), व्यंकटेश उर्फ हर्षल परशुराम जाधव (रा. नाणेकरवाडी, खेड), सुमीत सतीश मुदलियार (रा. मांजरी), शाम रवी विटकर (रा. आळंदी), कृष्णा उर्फ बाब्या संजय तांगतोडे (रा. मोशी), अशोक विलास खिलारे (रा. चाकण), ओमकार नारायण गाडेकर (रा. आळंदी), योगेश दिनेश सावंत (रा. तळवडे), सनी उर्फ नकुल अनिल कुचेकर (रा. वाल्हेकरवाडी), गणेश उर्फ गणी रामचंद्र नाणेकर (रा. चाकण), विकास रामभाऊ आवारी (रा. पाईट, खेड), स्वप्नील बाळासाहेब राक्षे, रविराज प्रदीप सुरवसे (दोघेही रा. चिखली), वैभव कृष्णा पाटील (रा. तळवडे), अनिकेत संतोष विटकर (रा. देहूगाव), कार्तिक सुनील कुंभार (रा. देहूरोड), ऋषीकेश अनंता नवले (रा. शेरे, मावळ).
दीड वर्षांसाठी ः विघ्नेश गुणशीलन रंगम (रा. पिंपळे गुरव), गणेश जालिंदर सस्ते, तुकाराम लक्ष्मण टेकाळे, सुरेश सुदाम काळे, दत्तात्रय छबुराव बनसोडे (सर्व रा. मोशी), गणेश तिम्मा धोत्रे (भोसरी), नितीन भाऊसाहेब निंबाळकर (रा. दूरगाव, कर्जत), नोहिद पठाण, विशाल अशोक कांबळे (दोघे रा. चाकण), पवन जनार्धन जगदाळे (काडाचीवाडी), लहू राम गव्हाणे (आळंदी).
एका वर्षासाठी ः जावेद मुसा कुरेशी (चिंचवड), रवि नरसप्पा रेड्डी (तळवडे), गोपाळ अंकुश हळनोर (चिखली), कार्तिक श्रीनिवास शिंगाडे, गौरव महेश वाल्मिकी, सचिन शिवाजी सुर्वे (सर्व रा. पिंपरी), जरनैलसिंग धरमसिंग बोपाराय (रावेत), राहुल सुरेश गोणते, अविनाश उर्फ आव्या रोहिदास सातपुते (दोघेही रा. भूगाव), प्रदीप मारुती खराडे, राजेश वसंत जांभूळकर (दोघेही रा. भुकूम), कृष्णा विक्रम शिंदे, निखिल नरसिंग गायकवाड (रा. भोसरी), पुरुषोत्तम कृष्णाजी डहाके (आळंदी), रोहिदास बबन गायकवाड (धानोरी), महादेव विष्णू देवकाते (केळगाव), सलमान हसन सय्यद (मंचर), नितीन शिवाजी येडे, दत्तात्रय लक्ष्मण खेडकर (दोघे रा. चाकण), नीलेश खंडू गायके (कामशेत), राहुल महादेव बालघरे (किवळे).
सहा महिन्यांसाठी ः अभिषेक राजू चव्हाण (रा. दापोडी), नरेंद्र सुभाष नट (रा. माण), अविनाश विजय बोरगे (रा. पुनावळे), कांतिलाल मिठूलाल नट (रा. मारुंजी), साहिल संजय मराठे (रा. भुकूम), नागेश बाबू भंडारी (रा. वाकड), रेखा ज्ञानेश्वर कांबळे (रा. आळंदी), नागीण किशोर मैनावत (रा. पुसाणे), राजकुमार उत्तम हिरवे (रा. चिखली).
तीन महिन्यांसाठी ः आकाश चंद्रवदन जगदाळे (थेरगाव), प्रेम सुंदर मारवाडी, अविनाश बरमा मारवाडी, पायल बलबीर कर्मावत, ऊर्मिला विष्णू कर्मावत, निर्जना प्रेम मारवाडी, नेहा सागर कर्मावत (सर्व रा. रावेत), अक्षय चिमाजी ढवळे (थेरगाव), अमोल नंदाराम तांबे (रा. काठापूर, शिरूर), अक्षय नाथा कोळेकर (धामणे), विघ्नेश हनुमंत येळवंडे (निघोजे).
---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update: एक दिवस हजेरी लावून विश्रांती... पुण्यातील पाऊस कुठं हरवला, राज्यात काय परिस्थिती?

हौस ऑफ बांबू : खादाड पत्रकारांचे मेन्यूकार्ड..!

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

संत एकनाथ महाराज : अभ्यासे सार्थक करी काळु

सोलापुरात वाढल्या चोरी, पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरी! रात्री ११ ते मध्यरात्री ३ वाजेपर्यंत १०० पोलिस अधिकारी-अंमलदारांचे कोम्बिंग ऑपरेशन, वाचा...

SCROLL FOR NEXT