पिंपरी-चिंचवड

बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

CD

पिंपरी, ता. २० ः मराठी भाषेतून समाजजागृती, विवेकशील विचार आणि सत्यनिष्ठ पत्रकारितेची सुरुवात करणारे ‘दर्पणकार’ बाळकृष्ण जांभेकर हे  पत्रकारितेचे आद्य प्रणेते होते. त्यांनी सहा जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठी वृत्तपत्र प्रकाशीत करून मराठी वृत्तपत्राचा नवा अध्याय सुरू केला, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. महापालिकेच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती उत्साहात करण्यात आली. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस महापौर रवी लांडगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, उपायुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अशोक खरातच्या अत्यंत जवळच्या माणसाचा अपघाती मृत्यू; शिर्डी जमीन घोटाळ्यात होते साक्षीदार

Fake Alphonso Mango in Nipani : हापूसच्या पेटीत कर्नाटकी आंबा! बाजारात ग्राहकांची मोठी फसवणूक; 700 ते 800 रुपये दराने मिळतोय आंबा

Latest Marathi News Live Update: यवतमाळमध्ये कडक उन्हामुळे शेतातील डिस्ट्रिब्युशन बॉक्सने घेतला पेट

Pune Sugar Protest: शेतकऱ्यांचा एल्गार!घामाच्या पैशासाठी 'आरपार'ची लढाई; ३० एप्रिलपासून पुण्यातील साखर संकुलाला बेमुदत वेढा..

Success Story: ग्रामीण भागातून न्यायालयापर्यंतचा प्रवास; कल्पेश कड न्यायाधीशपदी विराजमान, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

SCROLL FOR NEXT