पिंपरी-चिंचवड

एम. एम. पॉलिटेक्निक उपविजेते

CD

पिंपरी, ता.२१ ः इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंटस स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत एआयएसएसएमएस महाविद्यालयामध्ये आयोजित विभागीय (झोनल) क्रिकेट स्पर्धेत एम.एम.पॉलिटेक्निकचा संघ उपविजेता ठरला.
यजमान एआयएसएसएमएस संघाविरुद्धचा सामना अटीतटीचा झाला. मात्र, संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेत एकूण १६ संघांनी सहभाग नोंदवला होता. संघाला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक नितीन सुरते यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल मराठवाडा मित्र मंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष बी. जी. जाधव, महाविद्यालयाच्या प्राचार्या गीता जोशी यांनी संघाचे कौतुक करून अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Buses Upgrade : राज्यात एसटी बसेसचे रुपडे पालटणार, बैठक व्यवस्था बदलून नव्याने ३ हजार बसेस रस्त्यावर धावणार

घरकुलचं अनुदान हवं असेल तर २५ हजार दे, अभियंत्याकडून मागणी; १० हजाराची लाच घेताना ACBने केली अटक

Trimbakeshwar Temple Scam : 3 हजारात 10 मिनिटात त्र्यंबकेश्वराचं दर्शन, विश्वस्त काकासह 2 पुतणे गजाआड; पेड दर्शनाला मंदिर व्यवस्थापनाचा वरदहस्त

आमदनी अठन्नी खर्चा रुपैय्या! एसटीला दररोज दीड कोटींचा तोटा; प्रशासनाचं नियंत्रण नाही, मंत्री सरनाईकांची नाराजी

Latest Marathi News Live Update : पुणेकरांनो काळजी नसावी! आज पाणी पुरवठा बंद राहणार नाही

SCROLL FOR NEXT