पिंपरी-चिंचवड

जांभे येथे अफूची लागवड करणाऱ्याला अटक

CD

पिंपरी, ता. २२ : शेतात अफूची लागवड करणाऱ्याला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई मुळशी तालुक्यातील जांभे येथील रसिकवाडी येथे करण्यात आली.
संपत बाबुराव दर्शिले (रा. रसिकवाडी, जांभे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने त्याच्या मालकीच्या शेतात अफूच्या झाडांची लागवड केली. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला. येथून पोलिसांनी २५ लाख १७ हजार ५०० रुपये बाजारभाव असलेली अफूची झाडे जप्त केली. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Buldhana Shivaji Maharaj Statue Row : चिखला गावचे फरार सरपंच Ganesh Kakad कोण? पहिल्यांदाच समोर येत व्हिडिओद्वारे दिली प्रतिक्रिया

SL vs ENG, T20 WC: W,W,W,W,W ! श्रीलंकेचा निम्मा संघ ३४ धावांत तंबूत; इंग्लंडच्या पार्टटाईम फिरकीपटू विल जॅक्सने वाढवली डोकेदुखी

Pune News: रुग्णांच्या जिवाशी खेळ, निकृष्ट औषधे वितरित; थेरगाव रुग्णालयातील प्रकार, तब्बल १६ हजार गोळ्यांची बॅच परत, चौकशीचे आदेश!

Mumbai Traffic: मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी वाहतुकीवर कडक निर्बंध! अनेक रस्ते बंद; तर पार्किंगवर बंदी, मार्गदर्शक तत्त्वे काय?

Railway News: ट्रेन तिकीट बुक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आयआरसीटीसीकडून मोठे बदल; प्रवाशांना दिलासा, नवे अपडेट काय?

SCROLL FOR NEXT