पिंपरी-चिंचवड

‘सितारे जमी पर’ कार्यक्रमात रमले आनंदयात्री रसिक

CD

पिंपरी, ता. २३ ः चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आनंदयात्री प्रस्तुत ‘सितारे जमी पर’ कार्यक्रम झाला. त्यात मराठी-हिंदी चित्रपट गीतांना रसिक श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद मिळाली.
आनंदयात्री समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अविनाश देशपांडे यांच्या संकल्पनेतून आयोजित कार्यक्रमात डॉ. प्रशांत जिवतोडे, डॉ. सुमेध अंदुरकर, राजेंद्र गरुड, किरण वैद्य, डॉ. सारिका वैद्य, दीपिका शर्मा, रश्मी माटे, श्रीधर दीक्षित, डॉ. भूषण कुलकर्णी, स्मिता गायकवाड, आदिती खटावकर, सीमा बन्सल, विनोद खूबचंदानी, डॉ. पराग रत्नाकर, सुरेश काळे, श्रीकांत पिंजरकर, मंदार कौशिक, सागर पाटील आदींनी विविध गाणी सादर केली.
संबंधित गीतांची चित्रपटातील दृश्य आणि छायाचित्रे सादर केली. यामध्ये ‘सूरज हुवा मध्यम’, ‘ना सांगताच आज हे कळे मला’, ‘हम तुमसे मिलें फिर जुदा हो गये’, ‘निगाहे मिलाने को’, ‘लेकर हम दीवाना दिल’, ‘एक प्यार का नगमा है’, ‘ऐसी दिवानगी’, ‘बोल ना हलके हलके...’ अशा एकाहून एक श्रवणीय गीतांचा समावेश होता. गणेश वंदनेने प्रारंभ झालेल्या मैफलीचा समारोप ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या गीताने झाला.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Officer Ashwini Bidre Case : पत्नीची हत्या कोर्टात स्पष्ट, 10 वर्षांनंतरही मृत्यूचा दाखला मिळेना; अश्विनी बिद्रेंच्या पतीची इच्छामरणाची मागणी

झी मराठीचा गाजलेला नायक साकारणार स्टार प्रवाहच्या 'आनंदी' मालिकेत मुख्य भूमिका; गाजवलेली आधीची भूमिका

Latest Marathi News Live Update : अजितदादांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अंगावर काटा आणणारा थरार! समोर वाघ आणि मागे विहीर; शेतकऱ्यासह बैलाची जीव वाचवण्यासाठी धडपड, शेवटी...

Shivaji Maharaj Viral Video : स्वच्छतागृहात शिवरायांचा अन् राणी पद्मावतींचा फोटो; नेटकऱ्यांनी आक्षेप घेताच बदलला फोटो...

SCROLL FOR NEXT