पिंपरी-चिंचवड

चेंबरला धोकादायक खड्डे

CD

चिंचवड, ता. २५ ः चिंचवडमधील केशवनगर येथील (प्रभाग क्र.१८) उद्यम सहकारी बँकेसमोरच्या अत्यंत महत्त्वाच्या चौकामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून चेंबरला धोकादायक खड्डे पडले आहेत. आतापर्यंत अनेक वेळा या ठिकाणी अपघात झाले आहेत. अनेक नागरिकांना दुखापतही झाली आहे. याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करुनही त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजार हिरव्या रंगात बंद! सकाळच्या तेजीला दुपारी ब्रेक; कारण काय? कोणते शेअर्स वाढले?

Illegal Cattle : कुपवाडमध्ये कत्तलीसाठी जनावरांची अमानुष वाहतूक; पोलिसांची धडक कारवाई, पाच जणांवर गुन्हा

मी खचले होते... 'कमळी' मधील अन्नपूर्णा आजींवर एका कारणामुळे झालेली टीका; म्हणाल्या, 'माझ्यात कमी...'

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या वणीत आलिशान दुमजली घरात बनावटी दारू कारखाना,राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड

"तिचं कौतुक पण ट्रोलर्सच्या कमेंट्स.." नॅशनल क्रश गिरीजाचे वडील नेटिझन्सवर संतापले; म्हणाले..

SCROLL FOR NEXT