पिंपरी-चिंचवड

आजचे कार्यक्रम

CD

- मोरवाडीचे ग्रामदैवत मोरजाई देवी उत्सव : श्री सत्यनारायण महापूजा : वेळ सकाळी - ८. ०० वा., भजन : वेळ - सायंकाळी ७.०० वा., देवीची पालखी मिरवणूक : वेळ - सायंकाळी ५.०० वा., महाआरती : वेळ - रात्री ८.०० वा., महाप्रसाद : रात्री आठनंतर, स्थळ - मोरजाई देवी मंदिर, यमुना वाघेरे पार्क, मोरवाडी, पिंपरी
- ‘माय मराठी’ कवी संमेलन, नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार, निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार : श्री शाहू सार्वजनिक वाचनालय शाहूनगर- संभाजीनगर, चिंचवड यांच्यावतीने जागतिक मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजन : वेळ - सायंकाळी ५.०० वा., स्थळ - श्री शाहू सार्वजनिक वाचनालय, शिव- शाहू- संभाजी उद्यान, संभाजीनगर
- मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रम : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजन : भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांचा नागरी सन्मान : वेळ - सकाळी १०.३० वा., ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांचे व्याख्यान (विषय : तमाशा- मराठी भाषा संवर्धन करणारी महाराष्ट्राची सांस्कृतिक लोकचळवळ), ‘माय मराठीची गौरवगाथा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम : वेळ - दुपारी १२.०० वा., कवी संमेलन : वेळ - दुपारी ३.०० वा., परिसंवाद : वेळ - दुपारी ४.०० वा., ‘आवाज लोक गीतांचा, गंध मराठी मातीचा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम : वेळ - सायंकाळी ६.०० वा., स्थळ - प्रा. रामकृष्ण मोरे, प्रेक्षागृह, चिंचवड
- मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रम : क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित क्रांतिवीर चापेकर प्राथमिक विद्यामंदिर, चिंचवड यांच्यावतीने आयोजन : वेळ - दुपारी १२.३० वा., स्थळ - क्रांतिवीर चापेकर विद्यामंदिर प्रशाला, चिंचवड
---
अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (दारू सोडवा मोफत)
- हॉस्पिटल मीटिंग, नवजीवन समूह : मेल सायक्रियटी वॉर्ड, डी. वाय. पाटील हॉस्पिटल, संत तुकारामनगर, पिंपरी, संपर्क : ९८८१९६८५७१, वेळ - सायं. ६.०० वा.
- मनोधैर्य समूह : बबनराव भोंडवे विद्यालय, गणपती मंदिराशेजारी, रावेत गावठाण, संपर्क : ९९२३९६९४३५, वेळ - सायंकाळी ७.०० वा.
- प्रतिबिंब समूह : सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम शाळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आळंदी रोड, नागेश्वर मंदिराशेजारी, मोशी, संपर्क : ९९२२१४६६३३, वेळ - सायं. ७.०० वा.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खरातशी संबंधित मालमत्ता बड्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांच्या नावे, ईडीचा ससेमिरा मागे लागणार; सरकारी बाबूंचे धाबे दणाणले

US-Iran War: ''रात्रीतून सगळं संपेल...'' इराणसोबतच्या बैठकीवरुन अमेरिकेचं मोठं विधान

Chhatrapati Sambhajinagar: भामट्यांनी दोन दिवसांत हिसकावले तिघींचे मंगळसूत्र; सांगा, रात्री घराबाहेर जाणे टाळावे का?

Chhatrapati Sambhajinagar: उभ्या ट्रकला आयशर धडकला; वडोद बाजार फाट्यावरील घटना; चालक गंभीर जखमी

महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा इशारा, अकोला जगात सर्वात उष्ण शहर, टॉप १५ मध्ये राज्यातली पाच शहरं

SCROLL FOR NEXT