पिंपरी-चिंचवड

प्रदूषणास कारणीभूत अवजड वाहनांवर कारवाई

CD

व्यावसायिकांना कोणाचे अभय?
पिंपरी चिंचवड शहरात बांधकामांची संख्या वाढली तशी बांधकामाचे साहित्य वाहून नेणाऱ्या वाहनांचेही प्रमाण वाढले. प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिका व पोलिसांनी घालून दिलेले कोणतेही नियम या वाहनचालक-मालकांकडून पाळले जात नाहीत. बांधकामाचा राडारोडा, वाळू, सिमेंट यांसारख्या कच्च्या मालाची वाहतूक बिनबोभाट केली जाते. बांधकामांच्या ठिकाणचा चिखल या वाहनांच्या चाकांना चिकटून तो रस्त्यांवर पसरतो. पर्यायाने इतर वाहनांचे अपघात होतात. शिवाय, चिखल सुकून ती माती रस्त्यावर पसरते. या वाहनचालकांवर महापालिका कारवाई करते. मात्र, नियम न पाळणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई केली जात नाही. त्यांना कोणाचे अभय आहे? असा प्रश्‍न निर्माण होतो.

जानेवारी २०२५ पासूनची कारवाई

वाहनांवरील कारवाईची प्रकरणे : १,२२६
दंडाची रक्कम : २०,१४,९८० रुपये

- अश्विनी पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Solapur flight: पुण्याहून सोलापूर आता ४० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार; १ मेपासून स्टार एअरची विमानसेवा, नवीन स्लॉट मंजूर!

आवडत्या क्रिकेटपटूविरोधात डॉ. आंबेडकरांनी लढवली होती निवडणूक, हा प्रसंग एकदा वाचाच...

Kolhapur Danoli Crime : कोल्हापुरातील दानोळीमध्ये अपहरण करून खून, २५ लाखांची मागणी, भरतेशचा कारण नसताना बळी, घटनास्थळी आमदार यड्रावकर दाखल

Bihar CM: बिहारचा नवा मुख्यमंत्री ठरला! 'या' नावावर शिक्कामोर्तब, अधिकृत घोषणा संध्याकाळी

Ayushman Bharat Scheme Update: आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल! मोदी सरकारमुळे मिळणार ₹10 लाखांपर्यंत मोफत उपचार

SCROLL FOR NEXT