पिंपरी-चिंचवड

सावरकर यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

CD

पिंपरी, ता. २६ ः चिंचवड येथे कै. श्रीमती कोंडाबाई गोलांडे प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्‍यात आले. या प्रसंगी ‘ने मजसी ने परत मातृभूमीला...सागरा’ या अजरामर काव्याचे सामूहिक गायन झाले.
विद्यार्थ्यांनी ‘मला समजलेले सावरकर’ या विषयावर भाषणे केली. शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला चौधरी व शिक्षिका लता डेरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. मनीषा डोंगर दिवे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Company Collapse News : सकाळी उठताच एआय कंपनी झाली उद्धवस्त; अपडेटने केला घोटाळा, उद्योजक महिलेचा दावा, सोशल मीडियावर पोस्ट

MP: पगार हवाय? मग वेळेवर ऑफिसला या! मुख्यमंत्र्याचा कडक इशारा; १० ते ६ ड्युटी आता अनिवार्य!

Google वर ‘Punch the Monkey’ सर्च केलंत का? क्यूट सरप्राइज पाहून हसू आवरणार नाही

Latest Marathi News Live Update : पिंपरी चिंचवडमध्ये माथेफिरू व्यक्तीकडून कारची तोडफोड

Video : राकेशने तन्वीला किस केल्यावर राखीचं धक्कादायक कृत्य ! "काय मूर्खपणा.." प्रेक्षक वैतागले

SCROLL FOR NEXT