पिंपरी-चिंचवड

विज्ञान विषयक कार्यक्रम सायन्स पार्कमध्ये आजपासून

CD

पिंपरी, ता. २६ ः राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व कल्पकघर यांच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान विविध विज्ञान विषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या दरम्यान शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी हॅकेथॉनसह विविध स्टेम स्पर्धा, विद्यार्थी आणि शिक्षकांचे स्टेम मॉडेल प्रदर्शन, लोकप्रिय विज्ञान आणि तंत्रज्ञानावरील शास्त्रज्ञांची व्याख्याने आणि विज्ञानविषयक प्रात्यक्षिके अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष रोबोटिक्स व कोडिंग एंगेजमेंट सेशन आयोजित करण्यात आले आहे. हा एक तासाचा विनामूल्य उपक्रम असून मर्यादित प्रवेशाच्या तत्त्वावर नोंदणी केली जाणार आहे. पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण येथे हे कार्यक्रम होणार आहेत. विद्यार्थी व प्रेक्षकांनी या उपक्रमांसाठी अधिकाधिक संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सायन्स पार्कच्यावतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: वाल्मिक कराड पुन्हा करु शकतो जामिनासाठी अर्ज; जाणून घ्या काय आहे तरतूद?

Latest Marathi News Live Update : पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवणार - प्रफुल पटेल

IND vs ZIM, T20 WC: आफ्रिकेच्या विजयाने टीम इंडियाचा भार हलका केला! झिम्बाब्वेविरुद्ध संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करून उतरला

Baramati News : बारामती नगरपरिषदेच्या पहिल्याच बैठकीत नगरसेवक आक्रमक...

Pachod Theft : चोरट्यांनी बनविले शेतकऱ्यांना 'लक्ष्य'! पाणी असूनही पिकांची होरपळ; दोनशेवर शेतकऱ्यांच्या विद्यूत पंपाचे केबल रात्रीतून लंपास

SCROLL FOR NEXT