पिंपरी-चिंचवड

वाचक पत्र

CD

हिरवाईवर अतिक्रमण नकोच

‘ऑक्सिजन पार्क’च्या निमित्ताने दुर्गादेवी टेकडी नामांतराचा घाट?’ ही बातमी ‘सकाळ’ मध्ये वाचली. शहरामध्ये दुर्गादेवी टेकडी हा एकच भाग निसर्गाच्या मूळ रूपात असलेला, कोंदणातील एखाद्या हिऱ्यासारखा अस्तित्वात आहे. शहरातील किमान चार पाच पिढ्यांनी येथील शुद्ध ऑक्सिजनचा लाभ घेतला आहे. हा भाग असाच राहिला तर भविष्यातील कित्येक पिढ्याही हा आनंद घेऊ शकतील. कोणत्याही परिस्थितीत या जागेवर अतिक्रमण होणार नाही याची काळजी सर्व नागरिकांनी घ्यायला पाहिजे.

- शिवराम वैद्य, निगडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US and Israel Strike Iran: अमेरिकेचे इराणवर हल्ले का? नेमकं भांडण काय… जगाला तिसऱ्या महायुद्धाची भीती का वाटते? सोप्या शब्दात समजून घ्या

Kolhapur - Ratnagiri : कोल्हापूर–रत्नागिरी घाटमार्गांना मिळणार वेग; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे स्पष्ट आदेश

Israel-US-Iran War: सोनं आणखी महागणार? इस्रायल-इराण युद्ध पेटलं! भारतातील शेअर बाजार आणि पेट्रोलच्या किमतींवर काय परिणाम?

Donald Trump : इस्रायलच्या हल्ल्याला अमेरिकेची साथ; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ''इराण कधीही...''

Pimpri Chinchwad Noise: कर्णकर्कश सायलेन्सरवर ‘रोडरोलर’; पिंपरी-चिंचवड पोलिसांची ३६८ दुचाकींवर धडक कारवाई

SCROLL FOR NEXT