पिंपरी-चिंचवड

हिंजवडीमधील उद्योजकाला पाच कोटी रुपयांचा गंडा

CD

पिंपरी, ता. २८ : कंपनीत गुंतवणूक केल्यास दरमहा सहा टक्के परताव्याचे आमिषाने एका उद्योजकाला सुमारे पाच कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला. हिंजवडीतील साखरे वस्ती परिसरात हा प्रकार घडला. या प्रकरणी संबंधित उद्योजकाने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सनी शहा (रा. कोलकाता), राहुल जैन (रा. इंदूर, मध्य प्रदेश), अमीर खान, मयूर शेख अशा नावांच्या व्यक्तींवर गुन्हा दाखल केला. आरोपी सनी शहा याची फिनिक्स इन्फीनिटीक्स कंपनी आहे. राहुल जैन मार्केटिंग व्यवस्थापक (गुंतवणूक नियोजन) असून अमीर व मयूर संचालक आहेत. या कंपनीतील गुंतवणुकीवर परताव्याचे आमिष फिर्यादीला दाखविण्यात आले. फिर्यादीला चार कोटी ९७ लाख ४५ हजार २१७ रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले गेले. त्यानंतर त्यांना रक्कम देण्यात आली नाही.
-----------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांनो सावधान! होळीसाठी झाडे कापलीत तर १ लाखांचा दंड अन् कायदेशीर कारवाई होणार; नेमका कुणी दिला इशारा?

Navi Mumbai: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! नवी मुंबई विमानतळावरून ६ शहरांसाठी इंडिगो उड्डाणे सुरू करणार, कोणत्या आणि कधीपासून?

Rohit Shetty Shooting : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात खळबळजनक वळण; नेपाळ कनेक्शन उघड

घरांच्या किमती वाढण्यात नागपूर आघाडीवर; मुंबई-पुण्यालाही टाकलं मागे, या वर्षात तब्बल 'इतक्या' कोटींच्या उलाढालीची शक्यता

Gold Rate: मोठी बातमी! सोन्याच्या किमती २३ हजारांनी वाढण्याची शक्यता; अमेरिका आणि इराण युद्धाचा परिणाम कसा होणार?

SCROLL FOR NEXT