पिंपरी-चिंचवड

आजचे कार्यक्रम

CD

आजचे कार्यक्रम (मंगळवारसाठी)
- होलिकोत्सवानिमित्त विनोदी व विडंबन कवी संमेलन : नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ, प्राधिकरण तसेच तीर्थस्वरूप ज्येष्ठ नागरिक संघ, रावेत यांच्यावतीने आयोजन : मंगळवार (ता. ३), वेळ : सायंकाळी ४.०० वा., स्थळ - तीर्थस्वरूप ज्येष्ठ नागरिक संघ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रावेत.

( सोमवारसाठी)
अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (दारू सोडवा मोफत)
- प्रतिबिंब समूह : सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम शाळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आळंदी रोड, नागेश्वर मंदिराशेजारी, मोशी, संपर्क : ७३८५४९९६१५, वेळ - सायंकाळी ७.०० वा.
- नवजीवन समूह : आर. सी. चर्च, स्टेशन रोड, गोकूळ हॉटेलजवळ, पिंपरी, संपर्क : ८८८८१२८८८३, वेळ - सायंकाळी ७.३० वा.
----
(मंगळवारसाठी )
अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (दारू सोडवा मोफत)
- प्रेरणा समूह : लोकमान्य टिळक विद्यालय रेल्वे स्थानकासमोर, बस स्थानकाशेजारी, तळेगाव दाभाडे, संपर्क : ९७६४७९५५६६, वेळ - सायं. ७.०० वा.
- नवजीवन समूह : सेंट फ्रान्सिस जेवियर चर्च, टायटन शोरूमशेजारी, जुना मुंबई-पुणे रोड, काळभोरनगर, चिंचवड, संपर्क : ८८०५१२५६०४, वेळ- सायं. ७.०० वा.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI in Army : आता 'फौजी' बनणार AI! सॅम ऑल्टमननी सैन्याशी केली हातमिळवणी, नेमकं तंत्रज्ञान काय? पाहा

Latest Marathi News Update : कांद्याला कवडीमोल भाव; विंचूरमध्ये स्वाभिमानीचा ‘रस्ता रोको’

Satara Robbery: कामावरून काढलं अन् टाकला दराेडा! अंगडिया कर्मचाऱ्याकडून लुटले ३२ लाखांचे दागिने, साताऱ्यातील दराेड्याप्रकरणी नेमकं काय घडलं..

IPL 2026 वर नवं संकट, स्पर्धा आधीच दोन दिवस पुढे ढकलावी लागतेय, त्यात आता रद्द होतेय की काय ही भीती... नेमकं काय कारण?

Shocking: दुर्दैवी! चालत्या स्कूल बसची फरशी अचानक तुटली; चिमुकली पडून चाकाखाली आली अन्...; भावासमोरच करूण अंत

SCROLL FOR NEXT