पिंपरी-चिंचवड

सोमाटणे परिसरात पावसाच्या सरी

CD

सोमाटणे ः रविवारी सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. त्यामुळे आंबा, फुलशेतीचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. गेल्या चार दिवसांपासून हवामानात बदल झाला आहे. थंडी कमी होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे अनेक ठिकाणी पिकांवर रोगाची सुरवात झाली आहे. असे असतानाच सायंकाळी आकाशात वेगाने ढग जमा होऊन साडेसहा वाजण्याच्या सुमारास हलक्या सरी कोसळल्या. आजच्या पावसानंतरही मोहोर, फुलशेतीसह इतर पिकांचे नुकसान टळले, मात्र आणखी पाऊस पडल्यास फटका बसण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.
----------------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजाराची मिश्र सुरुवात! युद्ध समाप्तीच्या संकेतांनी बाजाराला दिलासा; मात्र या सेक्टरवर दबाव वाढला

India Bangladesh Diesel Supply : युद्धामुळे जगावर इंधनाचे संकट, तरीही भारताने बांगलादेशला पाठवले ५००० टन डिझेल; नेमकं कारण काय ?

Latest Marathi News Live Update : मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांची कुपर रुग्णालयाला भेट

Jalna Book Festival Poor Response: लाखोंचा खर्च, पण वाचक गायब; जालना ग्रंथोत्सवाकडे साहित्यप्रेमींची पाठ;पुस्तक प्रदर्शनात दिवसभर वाचकच नाहीत

Pune Heatwave Alert : पुणेकरांनो सावधान! वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका; महापालिकेने दिल्या महत्त्वाच्या सूचना, घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा

SCROLL FOR NEXT