पिंपरी-चिंचवड

चिंचवडगावात संगीतमय कार्यक्रम

CD

चिंचवड, ता.१७ ः चिंचवडगावात चिंचवडचा राजा श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळाच्यावतीने विराट हिंदू संमेलनानिमित्त प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, गायक अवधूत गांधी, अभिजीत श्वेतचंद्र यांचा प्रत्यक्ष सहभाग व दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘श्वासात राजे..ध्यासात राजे’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या संमेलनाची सुरुवात स्वप्निल महाराज कदम यांच्या आशीर्वादपर प्रवचनाने झाली. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धर्मजागरण विभागाचे प्रांत सहसंयोजक मिलिंद वाईकर यांनी समाजाला एकत्र येऊन पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, नागरी शिष्टाचार, समरसता आणि स्व - बोध या पंच परिवर्तनाचे महत्व समजावून सांगत सामाजिक प्रबोधन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni त्याची आवडती ७ क्रमांकाची जर्सी सोडणार? फेसबूक पोस्टने खळबळ, रवींद्र जडेजाच्या जाण्याने नाराज असल्याची चर्चा

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा का साजरा केला जातो माहीत आहे? जाणून घ्या सणाचा इतिहास आणि महत्त्व

Latest Marathi News Live Update : मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Baramati News : वीजेच्या वाढत्या मागणीमुळे ग्रामीण भागात अघोषित भारनियमन सुरु

वसई-विरारकरांना आरोग्य कवच, पालिका रुग्णालयांमध्ये आधुनिक सुविधा मिळणार

SCROLL FOR NEXT