पिंपरी-चिंचवड

मासुळकर ज्येष्ठ नागरिक संघात विविध कार्यक्रम

CD

पिंपरी, ता.१८ : मासुळकर ज्येष्ठ नागरिक संघात ज्येष्ठ महिलांनी भक्तीगीतांवर आधारित नृत्यकला सादर केली. यातून मनोरंजनासह मन:शांती आणि भक्तीचा आनंद लुटला. विरंगुळा केंद्रात सखीने वैयक्तिक नृत्य सादर केले. संघाच्या ७० महिलांच्या उपस्थितीत भाषण , कविता, गीत, गोष्ट, प्रश्नमंजूषा विविध कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमासाठी जयश्री लडकत, लीला कुलकर्णी यांनी सहकार्य केले. महिलांनी मनसोक्त आनंद अनुभवला. कार्यक्रमाचे आयोजन ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा रजनी शिरूडे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Delay India : मान्सूनचा केरळमधील प्रवास लांबला, महाराष्ट्रातही उशिरा आगमन? हवामान विभागाचा नवा अंदाज समोर

Akola: दारु दुकानाला NOC देण्यासाठी मागितले १ लाख, तडजोडीनंतर ६० हजाराची लाच घेताना ग्रामसेवकासह लिपीकाला अटक

पेट्रोल- डिझेल नंतर आता सोनेही महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर

Wardha News: बदलीसाठी २० हजारांची मागणी; वर्धेच्या वरिष्ठ लिपीकावर एसीबीची कारवाई

Mumbai: देशात पहिल्यांदाच महाराष्ट्रात जमिनीसारखाच पाण्याचाही सातबारा; महसूल विभागाचा निर्णय

SCROLL FOR NEXT