पिंपरी-चिंचवड

वाचक लिहितात

CD

वाढदिवसाच्या फटाक्यांमुळे त्रास

पिंपरी चिंचवड शहरात रोज रात्री १२ वाजता फटाके वाजवून शहरातील तरुण मुले आपल्या मित्रांचा वाढदिवस साजरा करतात. परंतु ते हे विसरतात की आपल्या या कृतीमुळे ज्येष्ठ नागरिकांची झोपमोड होते. इतर नागरिकांनाही त्याचा खूप त्रास होतो. रात्री १० नंतर फटाके फोडायला बंदी आहे. त्यामुळे असे करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली तरच हे फॅड बंद होईल. या विनंतीचा पोलिसांनी सहानुभूतीपूर्वक विचार करावा.
- दीपक दातीर
-----

IPS Transfer: मोठी बातमी! पोलीस विभागात महत्त्वाचा फेरबदल; चार आयपीएस आणि दोन राज्य पोलीस अधिकाऱ्यांची बदली, कारण काय?

Viral Video : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकताच, शिवम दुबे ट्रेनने तातडीने मुंबईसाठी रवाना का झाला? भारतीय खेळाडूने सांगितलं कारण...

IPL 2026 : इशान किशन कर्णधार, अभिषेक शर्माकडे उप कर्णधारपद... संघात खांदेपालट... आणखी एक अचंबित करणारा निर्णय

Latest Marathi News Live Update : पंढरपूर येथील सांगोला पेपर चोरी प्रकरण; दोन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

मुंबईत टँकरमाफियांचा हैदोस, अडीच हजाराच्या टँकरची १० हजारांना विक्री; पालिकेत विरोधक आक्रमक

SCROLL FOR NEXT