पिंपरी, ता.२१ ः पूर्णानगर येथील स्व. पं. दीनदयाल उपाध्याय क्रीडांगणाची स्थानिक नागरिक व महापालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत क्रीडांगण परिसरातील प्लॅस्टिक बाटल्या, पिशव्या, चिप्सची पाकिटे, कागद तसेच इतर पर्यावरणाला हानिकारक कचरा गोळा करण्यात आला. महापालिकेचे महिंद्रा साबळे, निरीक्षक सुरेखा हिंगडे, संघ परिवारातील सदस्य उपस्थित होते. याशिवाय संमेलन अध्यक्ष महिंद्रा पाटील, ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाचे सुनील कदम, योगा शिक्षिका अर्चना सोनार, विश्वास देशपांडे, नामदेव निकम आदींनी सहभाग घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.