पिंपरी-चिंचवड

हिंदूंनी एकत्रित उत्सव साजरे करा ः राणे

CD

चिंचवड स्टेशन, ता.२६ ः ‘‘सर्व हिंदूंनी एकत्र येऊन अशा प्रकारचे उत्सव साजरे करावेत,’’ असे आवाहन राज्याचे मत्स्य व्यवसाय, बंधारे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले.
संभाजीनगर चिंचवड येथे झालेल्या हिंदू संमेलनात ते बोलत होते. यावेळी आमदार अमित गोरखे उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जनशताब्दी वर्ष सुरू आहे. त्यानिमित्त राज्यभरात हिंदू संमेलन आयोजित करण्यात येत आहेत. त्यातून हिंदू समाजाला एकत्र आणले जात आहे असेही राणे यांनी सांगितले. संभाजीनगर येथे श्रीमत भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले.
ॲड. वर्षा डहाळे यांच्या हस्ते धर्मध्वज अनावरण करण्यात आले. संमेलनात साध्वी वैष्णवीदीदी सरस्वती यांनीही मार्गदर्शन केले. संभाजीनगरचे हिंदू एकता संघाचे अध्यक्ष बलभीम बिराजदार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Storage: भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती दिवसांचा साठा शिल्लक आहे? केंद्र सरकारने आकडा सांगून विषयच संपवला!

Farmer News : शेतकऱ्याचा जीव 'मुठीत' अन् वीज 'रात्री'त! माहूर तालुक्यात महावितरणच्या धोरणामुळे बळीराजा मृत्यूच्या छायेत.

अप्सरा बनली मंजुळा ! सालबर्डी सिनेमात सोनालीचा दिलखेचक अंदाज आणि भन्नाट डान्स

Vaibhav Suryavanshi उद्यापासून टीम इंडियाच्या सीनियर संघासाठी पात्र ठरणार; IPL 2026 नंतर कोहली, रोहितसोबत खेळणार...

Kondhwa News : बोपदेव घाट उतारावर सातत्याने अपघात; प्रशासनाने गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी

SCROLL FOR NEXT