पिंपरी-चिंचवड

एचएस पँथर्सला विजेतेपद

CD

पिंपरी, ता. २३ : एचएस पँथर्स क्रिकेट ॲकॅडमीच्या वतीने रावेत येथे आयोजित १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत यजमान एचएस पँथर्स संघाने एसजेएसएफ संघाचा सात गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले.
पारितोषिक वितरणाला महाराष्ट्र रणजी संघाचे माजी कर्णधार व क्रिकेटपटू नौशाद शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आफरीन अरकाटे, उद्योजक संजय जैन, मोनिश पवार, अभिराज पाटील, सागर जैस्वाल आदी उपस्थित होते.
अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना एसजेएसएफ संघाचा डाव १४८ धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात एचएस पँथर्सने २१.२ षटकांत तीन बाद १५० धावा करत विजय मिळविला. प्रज्वल कदम याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. आयुष येलवंडे याने मालिकावीर तर रईस अरकाटे याची सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून निवड झाली. दृश्यांतराजे पिंगळे याला सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक पुरस्कार देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Crash: शेअर मार्केट क्रॅश! सेन्सेक्स तब्बल ७०० अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांचे ५ लाख कोटी रुपये बुडाले

Mumbai: सायकल ट्रॅक, जिम, 60 हजार झाडं... मुंबईला ‘सेंट्रल पार्क’ची भेट मिळणार! लंडन-न्यूयॉर्कला टक्कर देणार; काय सुविधा असणार?

World Olympic Day 2026: २३ जूनलाच का साजरा केला जातो ऑलिम्पिक दिन; यंदाची थीम काय ? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व !

ITR Filing 2026: कर बचतीची संधी सोडू नका! New Tax Regime मधील हे 8 फायदे बहुतेकांना माहितीच नाहीत

Latest Marathi News Live Update : सलग दुसऱ्या दिवशी शिंदखेडा शहरासह जिल्हात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी

SCROLL FOR NEXT