पिंपरी-चिंचवड

हिंजवडीत दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू

CD

पिंपरी, ता. २२ : सिमेंट कठड्याला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात चालकासह दोघांचा मृत्यू झाला. ही घटना हिंजवडी फेज-तीन येथील डीएलएफ सर्कलजवळील मेट्रो स्थानकाजवळ शनिवारी घडली.
ऋषिकेश सहदेव पोटदुखे (वय २६, रा. कासार एक्सप्रिया सोसायटी, वाकड, मूळ-अमरावती) आणि अक्षय राजेंद्र कावरे (वय २३, रा. कासार एक्सप्रिया सोसायटी, वाकड, मूळ- उंब्री, जि. अकोला) अशी या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. हे दोघेही नोकरीनिमित्त शहरात आले होते. तसेच ते सोबत राहत होते. काही कामानिमित्त ते घराबाहेर पडले. ऋषिकेश दुचाकी चालवत होता. तर, अक्षय पाठीमागे बसलेला होता. दरम्यान, दुचाकी रस्त्यालगतच्या सिमेंटच्या कठड्याला जोरात धडकली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajinkya Rahane New Journey: निवृत्तीनंतर अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! म्हणाला, क्रिकेटने मला भरपूर काही दिलं, आता...

Missing Link Accident: पुण्याहून मुंबईकडे निघाले, मिसिंग लिंकवर येताच होत्याचं नव्हत झालं; पुण्यातील युवा काँग्रेस नेत्याचा मृत्यू, मध्यरात्री काय घडलं?

Marathi News Live Updates : पंतप्रधानांशी महाराष्ट्राचा विकास व इतर संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाली- एकनाथ शिंदे

Raju Shetty: ६० वर्षांचा वनवास संपवा! पवना धरणग्रस्त आक्रमक; राजू शेट्टींचा जलसमाधी आंदोलनाचा इशारा

Mumbai Indians च्या ताफ्यात 'हे' ४ खेळाडू घेऊ शकतात हार्दिक पांड्याची जागा! CSK, KKR सोडून अन्य पर्यायाचा विचार; कोण आहेत ते?

SCROLL FOR NEXT