पिंपरी-चिंचवड

आंतरराष्ट्रीय सिलंबम स्पर्धेसाठी पिंपरीतील २१ खेळाडूंची निवड

CD

पिंपरी, ता. २२ ः जालना येथे झालेल्या राष्ट्रीय सिलंबम अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या राष्ट्रीय संघाची निवड केली. एक व दोन ऑगस्ट रोजी मलेशियात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सिलंबम अजिंक्यपद स्पर्धेत संघ भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यात पिंपरी चिंचवडमधील २१ खेळाडूंची निवड झाली आहे. यामध्ये आदर्श केकंड, आदित्य टेळेकर, आनंद गायकवाड, अनन्या हेलावे, अथर्व कर्हाडे, देवराज भुटेकर, हर्षल धाने, काशिनाथ हेवळे, प्रिया सैनी, राज वायकोळे, ऋतुजा कुलकर्णी, साक्षी सैनी, श्रेया दांडे, सिद्धार्थ चौधरी, सूरज बांगर, सूरज टाळेकर, वैदेही नवले, वेदांत तापकीर, विश्वजीत पवार, यश बालगुडे आणि संजय बनसोडे यांचा समावेश आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मध्य प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; ५२७ पूरग्रस्तांचे रेस्क्यू, मुख्यमंत्र्यांकडून २४ तास मॉनिटरिंग

वसू आत्याची खेळी यशस्वी होणार! नंदिनीच्या खोट्या गरोदरपणाचं सत्य सगळ्यांसमोर येणार; 'लग्नानंतर होईलच प्रेम'मध्ये मोठा ट्विस्ट

जंगलातून अडीच किमी ट्रेकिंग; तीन बाजूंनी डोंगर अन् कोसळणारा धबधबा, पाहा लखनिया दरीचे निसर्गरम्य सौंदर्य

UPSC ते CAT-GATE; आता विद्यार्थ्यांना मिळणार मोफत ऑनलाईन कोचिंग, काय आहे मुख्यमंत्री युवा भविष्य निर्माण योजना?

IND vs SL: सर्फराज खान हेअरस्टाईल करायला गेला, पण सिराजच्या नव्या 'प्रयोगामुळे' झाला हैराण! Video Viral

SCROLL FOR NEXT