पिंपरी-चिंचवड

‘पीएमआरडीए’मधील अधिकाऱ्यांच्‍या बदल्‍या

CD

पिंपरी ता. २२ ः पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अभियांत्रिकी विभागातील विविध अधिकाऱ्यांच्‍या बदल्‍या झाल्‍या आहेत. अधिकारी प्रशांत पाटील यांची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात येथे अधीक्षक अभियंतापदी बदली झाली. कार्यकारी अभियंता रश्मी पाटील आणि विद्याधर शिंदे यांचीही अन्‍य ठिकाणी बदली झाली. आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. सहआयुक्त (प्रशासन) रूपाली आवले-डंबे, पूनम मेहता, मुख्य अभियंता रिनाज पठाण, शिवप्रसाद बागडी, हिंमत खराडे, अधीक्षक अभियंता योगेश कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रतीक्षा संपणार? मॉन्सून अखेर विदर्भाच्या उंबरठ्यावर, कोणत्याही क्षणी होणार आगमन; तीन दिवस येलो अलर्ट

Parth Pawar : दौंड - पुणे लोकल सुरू करा; खासदार पार्थ पवार यांची मागणी

Pune Monsoon Arrival: प्रतीक्षा संपली! पुण्यात मान्सून दाखल; पुढील चार दिवसांत कसा असेल पाऊस? हवामान विभागाची माहिती

Parner News : माहितीअधिकार कायद्यातील दुरुस्त्यांबाबत मुख्य माहिती आयुक्तांसोबत अण्णा हजारे यांची बुधवारी चर्चा; त्यानंतरच आंदोलनाची दिशा ठरणार

Pali News : ऐतिहासिक वारशाचे जतन! अवचितगडाच्या दरीतून 350 ते 400 किलोच्या 2 तोफांना काढले

SCROLL FOR NEXT