पिंपरी-चिंचवड

या उपाययोजना आवश्‍यक...

CD

नागरिकांच्या अपेक्षा

- प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर कारवाई
- सिमेंट क्रश प्लॅंट शहराबाहेर न्यावेत
-  वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सायकल दिवस, सार्वजनिक वाहतूक दिवस, पायी चालणे असे विविध दिवस प्रत्येक महिन्यामध्ये साजरे करावेत.
- प्रत्येक सोसायटी ऑडिटमध्ये किमान दहा झाडे लावणे बांधकारक करावे
- उंच बिल्डिंगला बांधकाम  परवानगी थांबवण्यात यावी
- आंबा, चिंच, पिंपळ, वड, या सारखी पारंपरिक झाडे लावण्यात येऊन संवर्धनाची जबाबदारी विशेष संस्था किंवा नागरिकांवर सोपवावी
- प्रत्येक भागात अधिकारी नेमून हवा गुणवत्ता निर्देशांक नियमित मोजावा
- नियम मोडणाऱ्या बांधकामांवर कडक कारवाई व दंड लावावा
- धूळ नियंत्रणासाठी पाणी फवारणी व रस्ते स्वच्छता वाढवावी
- परिसरात उद्यानासाठी जागा निश्चित करावी

इराणसोबतचा संघर्ष भारत अन् चीनला रोखण्यासाठी, इराणच्या अधिकाऱ्याने सगळंच सांगितलं, अमेरिकेला सुनावलं

Safe Investment : अमेरिका–इराण युद्धाने शेअर बाजार हादरला! घाबरू नका… या 6 गुंतवणुकीत तुमचे पैसे राहतील सुरक्षित

Latest Marathi News Live Update : राज्यसभेबाबतचा निर्णय संध्याकाळपर्यंत घेतला जाईल- संजय राऊत

Budget 2026: यंदा राज्य सरकारची कसरत! तूट, कर्जामुळे योजना व विकासाचा समतोल साधण्याचे आव्हान

Nashik Municipal Corporation : नाशिक मनपाचा शेअर बाजारात डंका! २०० कोटींच्या 'ग्रीन बॉण्ड'ला ५४० कोटींचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT