पिंपरी-चिंचवड

पिंपरी स्थायी समिती सभा

CD

जलशुद्धीकरण केंद्रासह
विविध कामांना मंजुरी
पिंपरी, ता. ८ ः शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निगडी प्राधिकरण सेक्टर २३ मधील जलशुद्धीकरण केंद्रातील विविध केमिकल टाक्यांना सुरक्षा आवरण उभारून आनुषंगिक कामे केली जाणार आहेत. त्यांसह विविध कामे आणि खर्चांना महापालिका स्थायी समिती सभेने मान्यता दिली.
पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीची बैठक बुधवारी झाली. अध्यक्षस्थानी सभापती अभिषेक बारणे होते. मोशी बोऱ्हाडेवाडी परिसरात स्थापत्य विषयक कामे, नाल्यांची व पावसाळी चेंबर्सची साफसफाई, चिखली व मोशी भागातील स्वच्छतागृहांची कामे, नेहरूनगर व खराळवाडीत स्थापत्य विषयक कामे, पिंपळे गुरवमधील रस्त्यांची कामे; रावेत, किवळे, मामुर्डी, विकासनगर, साईनगर, कोतवालनगरमधील रस्ते दुरुस्ती, महापालिका इमारती, स्मशानभूमी व इतर आवश्यक ठिकाणांची देखभाल-दुरुस्ती; रावेत येथील रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणारे महापारेषण कंपनीचे दोन वीज मनोरे हलविणे; वाल्हेकरवाडीतील रस्ते दुरुस्ती; झोपडपट्ट्यांमध्ये स्थापत्य दुरुस्ती, महापालिका शाळा, दवाखाने व प्रशासकीय इमारतींची दुरुस्ती; स्मार्ट सिटीअंतर्गत कामे; वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुदतवाढ; रुग्णालयासाठी उपकरण खरेदी; संत तुकाराम महाराज संतपीठासाठी तरतूद वर्ग आदी विषयांना मंजुरी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs GT Live: गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली! KL Rahul चे शतक हुकलं अन् डेव्हिड मिलरचे प्रयत्नही फसले, दिल्ली कॅपिटल्स १ धावेने हरले

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी आहे का? तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय केलं होतं भाकित? खरं काय जाणून घ्या

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

SCROLL FOR NEXT