पिंपरी-चिंचवड

वाचक लिहीतात

CD

टिळक चौकात सिग्नलची वेळ वाढवण्याची गरज
पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर, निगडीतील टिळक चौकातील वाहतूक दिवसेंदिवस धोकादायक होत आहे. त्याच्या अनेक कारणांपैकी सिग्नलची कमी वेळ हे महत्त्वाचे कारण आहे. या चौकातील हिरव्या सिग्नलची वेळ १६ सेकंदांपासून ३२ सेकंदांपर्यंत ठेवली जाते. एवढ्या कमी वेळात चौक ओलांडणे सर्वांना शक्य होत नाही. त्यामुळे लाल सिग्नल झाल्यावर सुद्धा वाहनचालक वाहने पुढे दामटतात. त्यात ‘यू टर्न’ घेणाऱ्या बसमुळे धोका आणखीच वाढतो. चौकाच्या चारही कोपऱ्यात रिक्षावाले उभे असतात. पादचाऱ्यांनाही धोकादायकरीत्या रस्ता ओलांडावा लागतो. त्यामुळे हिरव्या सिग्नलची वेळ ७० ते ९० सेकंदांपर्यंत वाढवली तर वाहतूक सुरक्षित होण्यास मदत होईल.
- शिवराम वैद्य, निगडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे?

Bhandup Hospital MNS Protest : मुंबईत 19 वर्षीय तरुणीवर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याकडून जबरदस्ती, मनसेचा आरोप, कर्मचाऱ्याला मारहाण

Baramati by-election News: बारामती पोटनिवडणूक : कॉंग्रेसची अखेर माघार, आकाश मोरे यांनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतला

LPG Supply: होर्मुज मार्ग पुन्हा बंद! भारतात तेल टँकर येणार की नाही? केंद्र सरकारने प्लॅन B सांगितला, मोठी अपडेट समोर

Leopard enters house kitchen : बिबट्या थेट स्वयपाक घरात आला अन् पाहुणा झाला..., घायाळ बिबट्याला घरातून कसं काढलं बाहेर

SCROLL FOR NEXT