पिंपरी-चिंचवड

अपहार जोड

CD

पाच सदस्यीय चौकशी समिती
स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी केलेल्या आरोपांच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पाच सदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली आहे. समिती अध्यक्ष अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे आहेत. सदस्यांमध्ये अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, दक्षता विभागाचे सहआयुक्त मनोज लोणकर (सचिव) यांचा समावेश आहे.

प्रथमदर्शनी उपलब्ध माहितीनुसार, सदर बाब महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील अंदाजपत्रकीय नियंत्रण, वित्तीय शिस्त व अधिकृत मंजुरी संदर्भातील तरतुदींच्या संभाव्य उल्लंघनास कारणीभूत ठरणारी आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष चौकशी करणे आवश्यक आहे. त्यानुसार पाच सदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली आहे. आठ दिवसांत समितीकडून अहवाल मागवला आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.
- डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, महापालिका

खालील मुद्द्यांनुसार चौकशी
- २४ ते ३१ मार्च कालावधीत दिलेल्या सर्व बिलांची पडताळणी
- संबंधित कामांचे नाव, बजेट कोड, ठेकेदार, मंजूर सुधारीत तरतूद, परस्पर वाढ किंवा घट रक्कम व अंतिम बिल रकमेचे परीक्षण
- स्थायी समिती व महापालिका सभेच्या वैध उपसूचना अथवा मंजुरीनुसार तरतूद वाढ किंवा घट केली आहे की नाही ? याची खातरजमा
- मंजुरीविना अथवा नियमबाह्यरीत्या निधी पुनर्वियोजन करून बिल दिले आहे का ?
- गेल्या तीन वर्षांत अशा प्रकारच्या अनियमितता आल्या आहेत का ?
- महापालिकेच्या विविध बॅंकांमधील ठेवी, त्यांचे व्याजदर, नुकसान, ठेवींची सुरक्षितता व वित्तीय हितसंबंधांची पडताळणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

ICC WTC Teams: आयसीसी स्पर्धेत मोठा बदल! आता WTC मध्ये १२ संघांचा समावेश; ३ नव्या संघांना मिळणार संधी, पण कोणत्या?

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती; केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश

PSL 2026: अपमानाचे घोट गिळत, बाबर आझम पेटला, १२ चेंडूंत कुटल्या ५२ धावा; मेंडिसचे शतक अन् समदच्या ३३३ च्या स्ट्राईक रेटने धावा...

Pune Mulshi Bhalgudi fire News: भालगुडीतील लव्हाळवाडीत आठ घरांना भीषण आग; आठ कुटुंबे उघड्यावर, पावसाळ्यापूर्वी घरकुल व तातडीच्या मदतीची मागणी

SCROLL FOR NEXT