पिंपरी-चिंचवड

बनावट क्रीडा प्रमाणपत्रे प्रकरणी कारवाई करा

CD

पिंपरी, ता. १० : पोलिस शिपाई भरती प्रक्रियेत काही उमेदवारांनी क्रीडा विभागाची बनावट प्रमाणपत्रे सादर केल्याचा आरोप मानवी हक्क संरक्षण व जागृती या संस्थेने केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही या संस्थेने पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनावर संस्थेचे शहराध्यक्ष श्रीकांत जोगदंड, उपाध्यक्ष काळुराम लांडगे, सचिव गजानन धाराशिवकर, कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, अद्याप कागदपत्रांची पडताळणी व्हायची आहे. त्यामध्ये काही गैर आढळल्यास संबंधितांवर रीतसर कारवाई केली जाईल, असे पोलिस उपायुक्त गणेश इंगळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyan Bharatam Mission: ‘ज्ञानभारतम्’ मोहिमेतून जपली जाणार भारताची ज्ञानपरंपरा; संग्राहकांकडील एक कोटी हस्तलिखितांचा शोध घेणार, मौल्यवान वारसा होणार डिजिटल

Messi Vs Ronaldo: मेस्सीने विश्वचषक जिंकला, आता रोनाल्डोची पाळी? फुटबॉल चाहत्यांमध्ये रंगली नवी चर्चा

Buldhana: खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी बुलडाण्यात दाखल; आ. गायकवाड यांची प्रत्यक्ष पाहणी; पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन

Jejuri Temple Incident : जेजुरी गडावर धक्कादायक घटना! भाविकांकडून पुजाऱ्याला मारहाण, नेमकं काय घडलं?

Chhatrapati Sambhajinagar: कृषी पदवीच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेशास सुरवात; राज्यातील चारही कृषी विद्यापीठांत शिक्षणाची संधी; १२ जूनपर्यंत करता येणार अर्ज

SCROLL FOR NEXT