पिंपरी-चिंचवड

फोर्विया फोरेसीया इंडिया कंपनीत कामगारांना ‘सुरक्षा शपथ’

CD

पिंपरी, ता. ५ ः राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त भोसरी येथील फ्रेंच कंपनी, फोर्विया फोरेसीया इंडिया कंपनीत बुधवारी (ता. ४) सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. कंपनीतील सर्व कामगारांना उद्‍घाटनप्रसंगी ‘सुरक्षा शपथ’ देण्यात आली. सुरक्षा विषयी कामगारांना माहिती देण्यात आली. त्यात प्रामुख्याने औद्योगिक सुरक्षा, वाहतूक सुरक्षा, घरगुती सुरक्षा आणि लहान तसेच वयोवृद्धांची काळजी कशी घ्यावी? याची माहिती कामगारांना देण्यात आली. यावेळी कंपनीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल खांडेकर, स्थानिक संचालक उदय सोनार आणि कंपनीचे प्रशासकीय व्यवस्थापक जितेंद्र निखळ उपस्थित होते. मान्यवरांनी सर्व कर्मचाऱ्यांना देशहित, सामाजिक आणि कौटुंबिक प्रगतीसाठी सुरक्षा आणि सुरक्षितता या विषयी महत्त्व सांगितले. औद्योगिक सुरक्षा अधिकारी विश्वास पाटील यांनी आभार मानले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रियांका चोप्राने मुलीच्या जन्मासाठी सरोगसी करायचं का ठरवलं? ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देत म्हणाली- माझं बाळ हे...

Petrol Storage: भारतात पेट्रोलचा साठा कसा आणि कुठे केला जातो? जाणून घ्या भारताच्या स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हची संपूर्ण माहिती

Latest Marathi News Live Update : नवी मुंबई महापालिकेचा गोंधळ; परिवहन सभापतींसाठी कॅबिनच नाही

Arjun Tendulkar Marriage: अर्जुनचं लग्न लागलं, वरमाळा घालताच सानियाला मारली मिठी; सचिन-अंजली अन् साराही खूश; Video Viral

Rajya Sabha Election Maharashtra : राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवशी शिंदे गटाकडून उमेदवार निश्चित, एकनाथ शिंदेंचा धक्कातंत्र

SCROLL FOR NEXT