पिंपरी-चिंचवड

वाहनचालक अनुज्ञप्ती चाचणी सकाळी दहापासून राहणार सुरू

CD

पिंपरी, ता. ५ ः भोसरी येथील केंद्रीय रस्ते चालक प्रशिक्षण व संशोधन संस्थेत (आयडीटीआर) पोलिस शिपाई चालक पदाच्या भरतीकरिता अर्जदारांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी रद्द झाली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत होणारी वाहनचालक अनुज्ञप्ती (ड्रायव्हिंग लायसन्स) चाचणी सकाळी दहापासून सुरू राहणार आहे.
पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ड्रायव्हिंग प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेतील (आयडीटीआर) भोसरी येथे मोटारसायकल विथ गिअर, मोटारसायकल विदाऊट गिअर, ऑटोरिक्षा तसेच पुनर्चाचणी परीक्षा व मोटारकार याची चाचणी परीक्षा घेतली जाते. पण, आयडीटीआरमधील टेस्टिंग ट्रॅकवर पोलिस शिपाई चालक पदाच्या भरतीकरिता अर्जदारांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी पाच व सहा मार्च रोजी होणार होती. त्यामुळे वाहन चालविण्याची अनुज्ञप्ती चाचणी दुपारी १२ नंतर सुरू होणार होती. पण, तांत्रिक कारणास्तव पोलिस शिपाई चालक पदाच्या भरतीकरिता अर्जदारांची कौशल्य चाचणी रद्द करण्यात आली आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

बाबो... सहा चेंडूंत सहा विकेट्स! इंग्लिश गोलंदाजाचा भीमपराक्रम, १६ धावांत घेतले ७ बळी, संघाला मिळवून दिला ११६ धावांनी विजय

PBKS vs RR Live: स्टॉयनिसने लाज वाचवली! पंजाबला दोनशेपार पोहोचवले; राजस्थानच्या गोलंदाजांनी केला होता करेक्ट कार्यक्रम

यवतमाळ जिल्हा बँक बरखास्तीनंतर राजकारण तापले! ‘सत्तेतच डाव-प्रतिडाव’; निवडणुकीआधीच आरोपांची सरबती

PBKS vs RR Live: प्रीति झिंटाच्या काळजाचा ठोका चुकलाच होता, पण...! श्रेयस अय्यरसोबत असं काही घडलं की, ती घाबरली; नेमकं काय?

SCROLL FOR NEXT