पिंपरी-चिंचवड

केमिस्ट असोसिएशनच्या वतीने महिला दिन उत्साहात

CD

पिंपरी, ता. ८ ः पिंपरी विभाग व काळेवाडी-रहाटणी केमिस्ट असोसिएशन यांच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम केएमटी इंटरनॅशनल स्कूल येथे पार पडला.
यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून उद्योजिका डॉ. मिनू भोसले उपस्थित होत्या. त्यांनी महिलांच्या सक्षमीकरण, आत्मविश्वास तसेच काम आणि कुटुंब यामधील समतोल राखण्याबाबत मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन स्वप्नील जंगम यांनी केले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष विवेक तापकीर, सायली तापकीर, पायल थोरात, डॉ. बबिता अग्रवाल, शारदा पवार, अर्चना विश्वकर्मा व ऐश्वर्या बागल यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास परिसरातील महिला केमिस्ट व फार्मासिस्ट यांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress MLC Candidate Maharashtra : तीन वाजेपर्यंत थांबा काँग्रेसचा उमेदवार समजेल, नाना पटोले स्पष्टच म्हणाले; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवरही भाष्य

Bank News: कामाची बातमी! 1 मे ला बँका बंद की सुरू? RBI ची मोठी अपडेट

Latest Marathi News Live Update : पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आंदोलन

Delhi Mumbai Expressway Accident : सीएनजी लिक होऊन धावती कार पेटली; वैष्णोदेवी दर्शनाहून परतणाऱ्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

IPL 2026 : दोन मॅच, जिथे मुबंई इंडियन्सने माती खाल्ली! R Ashwin ने पोलखोल केली; म्हणाला, आता सर्व ६ सामने जिंकणे अशक्य

SCROLL FOR NEXT