पिंपरी-चिंचवड

एसटी बसमधील प्रवाशाला भोवळ

CD

पिंपरी, ता. ८ : एसटी बसने प्रवास करत असलेल्या कर्मचाऱ्याला अचानक भोवळ आली. वल्लभनगर आगारातील सुरक्षारक्षक आणि प्रशासनाच्या तत्परतेमुळे संबंधित कर्मचाऱ्याला तत्काळ मदत मिळाली.
रत्‍नागिरी जिल्ह्यातील माखजन-संगमेश्वर येथून येणारी बस (एमएच १४ बीटी ४६८६) शुक्रवारी (ता. ६) दुपारी साडेतीनच्या सुमारास पिंपरी चिंचवड आगारात दाखल झाली. यावेळी प्रवास करत असलेले कर्मचारी सचिन किरतकर्वे यांना भोवळ आली. यामुळे सहप्रवासी आणि चालक-वाहक काही वेळासाठी गोंधळले. ही बाब आगारातील सुरक्षारक्षकांच्या लक्षात आली. या वेळी उत्तम यादव, राम श्रीमंगले, आकाश मार्के, पंढरीनाथ खोपडे यांनी सचिन यांना मोकळ्या वातावरणात आणून प्राथमिक मदत केली. यामुळे काही वेळातच किरतकर्वे यांची प्रकृती स्थिर झाली. त्यानंतर निगडी येथील त्यांच्या कुटुंबीयांना संपर्क करून बोलावण्यात आले. अधिक उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताच्या विजयात आमचाही वाटा...बाहेर बसून, खेळाडूंना पाणी पाजलं, नेट्समध्ये गोलंदाजी केली; मोहम्मद सिराजचा मजेशीर Video Viral

Kolhapur Sarpanch Missing : जंगलात सापडले जळालेले अवशेष, त्यांच्या मागे तोंडाला मास्क घालून बसलेली 'ती' व्यक्ती कोण? पाटगावचे माजी सरपंच आहेत तरी कुठं? घातपाताचा संशय

T20 World Cup विजेती टीम इंडिया पुन्हा निळ्या जर्सीत केव्हा दिसणार? जाणून घ्या २०२६ मधील वेळापत्रक; संजू पुन्हा इंग्लंड, किवींना झोडणार

Beed Crime Attack : बीडमध्ये लोखंडी रॉडने तरुणाला अमानुष मारहाण; हाताच्या हाडाचे झाले तीन तुकडे, पाठ-छातीवर धारदार शस्त्राने वार

Life Astrology : 'या' खास राशींच्या लोकांची जीवनरेखा असते 80 वर्षांपेक्षा जास्त, वृद्धत्वावर करतात मात

SCROLL FOR NEXT