पिंपरी-चिंचवड

वाचक लिहीतात

CD

मतदान करताना मोबाईल नेण्यास मनाई?
मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी पिंपळे निलख येथील मनपा शाळेतील मतदान केंद्रावर मतदार आत जात असताना शाळेत प्रवेश केल्यावर मतदारांचे मोबाईल जमा करून घेतले जात होते, कारण सांगितले जात होते की मतदान करायला जाताना मतदारांना मोबाईल घेऊन जाणे मनाई आहे. येत्या १५ जानेवारीला महापालिका सार्वत्रिक निवडणूक होत असून त्यावेळीही मतदान करायला जाणाऱ्या मतदारांचे मोबाईल मतदान केंद्रावर जमा केले जाणार आहेत का? जर असतील तर तसा फलक निवडणूक आयोगाच्या वतीने लावला जावा, केवळ तोंडी सूचना देऊ नये.
- सनी शिंदे, पिंपळे निलख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Khamenei: खामेनेई जिवंत? परराष्ट्रमंत्र्यांच्या दाव्याने जगभरात खळबळ; अजूनही पार्थिवावर अंत्यसंस्कार का झाले नाहीत?

Kannad Politics : कन्नडमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार; डॉ. तृप्ती दिलीपसिंग राजपूत यांचा भाजपात प्रवेश

Finn Allen Century: १८ चेंडूंत ८८ धावा! फिन अ‍ॅलनचा T20 World Cup स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड; ख्रिस गेलचा विक्रम मोडलाच, शिवाय नोंदवले ५ मोठे पराक्रम, आफ्रिकेला बेक्कार झोडला...

Lakhandur News : चोरीचा गुन्हा उघडकीस आल्याने बदनामीच्या भीतीपोटी मुलीने संपविले जीवन

Murud Crime : मुरुड येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT