पिंपरी-चिंचवड

ईव्हीएम, स्ट्राँग रूम सुरक्षेची काळजी घ्या : हर्डीकर

CD

पिंपरी, ता. ७ : महापालिका निवडणूक कामकाज व्यवस्थित पार पाडण्यासाठी आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी बुधवारी (ता. ७) इंद्रायणीनगर ‘क’ क्षेत्रीय कार्यालय, ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय तसेच ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय येथे ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) आणि स्ट्राँग रूमची पाहणी केली. या यंत्रांच्या सुरक्षेबाबत काटेकोर नियोजन करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार, निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, डॉ. दीप्ती सूर्यवंशी, डॉ. अर्चना पठारे, क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे, तानाजी नरळे, पूजा दूधनाळे, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, कार्यकारी अभियंता शिवराज वाडकर, सोहम निकम, सतीश वाघमारे उपस्थित होते.
हर्डीकर यांनी यावेळी मतमोजणीसाठी लावण्यात येणाऱ्या टेबलांची व्यवस्था तसेच त्या अनुषंगाने तयार करण्यात आलेले नकाशे यांची तपासणी केली. यासोबतच सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही व्यवस्था आणि मॉकपोल प्रक्रियेचीही माहिती घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War Ceasefire Talks : मोठी बातमी ! इराण युद्धबंदीच्या चर्चेसाठी तयार पण... डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला नेमका अडथळा काय?

Viral Video: आधी आई-वडील गेले, मग पतीही गेला… माझ्या मुलाची काळजी घ्या... ; आईने व्हिडिओत रडत सांगितलं अन् संपवलं जीवन

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर...

Mini Goa: चक्क यूपीतच आहे 'मिनी गोवा'! कॅम्पिंग, जंगल सफारी अन् कैंची धामची शांती; 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

Hadapsar Station: हडपसर स्थानकात चौथ्या फलाटाला मंजुरी; प्रवाशांची सोय, विस्तार झाल्याने रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार

SCROLL FOR NEXT