पिंपरी-चिंचवड

तब्बल २३२ धावांनी अविरा अकादमीचा विजय

CD

पिंपरी, ता.१० ः पीसीएमसीज् व्हेरॉक- वेंगसरकर अकादमीतर्फे थेरगाव येथे आयोजित १२ वर्षांखालील व्हेरॉक करंडक क्रिकेट स्पर्धेच्या साखळी फेरीत अविरा क्रिकेट अकादमीने मंगळवारी (ता.१०) क्रिक फिटनेट अकादमीवर तब्बल २३२ धावांनी दणदणीत विजय मिळविला. पेस ॲथलेटिक्स अकादमीनेही शौर्य जगताप याच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर विजय मिळविला.
पहिल्या सामन्यात अविराचा कर्णधार आणि सलामीवीर श्रीवर्धन गिऱ्हे याने सर्वाधिक ८८ धावा केल्या. तर नील भोरडे याने ३ बळी घेतले. नील हाच सामन्याचा मानकरी ठरला. दुसऱ्या सामन्यात पेस ॲथलेटिक्स अकादमीने द्रोणा अकादमीवर ७ विकेट राखून मात केली. शतकवीर शौर्य जगताप सामन्याचा मानकरी ठरला.

संक्षिप्त धावफलक
अविरा ः ३५ षटकांत ५ बाद २९५ - श्रीवर्धन गिऱ्हे ७७, आर्यन मिश्रा ६१, विराज साळुंके ४४, सिद्धांत चौधरी ३८, शुभम जैद ३३ (रयान पुरोहित १-२८, स्वराज पिसाळ १-२८, विनीत गांगुर्डे १-३०) वि.वि. क्रिक फिटनेट ः २६. ४ षटकांत सर्वबाद ६३.
द्रोणा ः ३५ षटकांत ६ बाद १७४ - विहान जाधव ७१, समर हंसालिया ३६ (अर्जुन मिश्रा २-१५) पराभूत विरुद्ध
पेस ऍथलेटिक्स ः २५.४ षटकांत ३ बाद १७५ - शौर्य जगताप नाबाद १०६, शरण्य धुमाळ २४.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

Pune News : १०० दिवसात नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका

यवतमाळ हादरलं! अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा झोपेतच गेम; छतावर चढून कुर्‍हाडीने सपासप वार

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

SCROLL FOR NEXT